सिडनीत रंगला टॅटू फेस्टिव्हल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 15:19 IST2017-11-04T15:14:58+5:302017-11-04T15:19:13+5:30

सिडनीमध्ये 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान टॅटू फेस्टिव्हल आयोजीत करण्यात आला होता.

सिडनीतील या टॅटू फेस्टिव्हलमध्ये जगभरातील 250 टॅटू आर्टिस्टनी सहभाग घेऊन कला सादर केली.

मेलबर्नमध्ये गेल्या पाच वर्षापासून टॅटू फेस्टचं आयोजन होतं. सिडनीमध्ये पहिल्यांदा हे फेस्टिव्हल आयोजीत करण्यात आलं.

या टॅटू फेस्टिव्हलमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.