शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Married Life: हे तरुण पत्नीवर मनापासून प्रेम करतात, तिला राणी बनवून ठेवतात, नावांवरून असे ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 7:43 PM

1 / 6
प्रेमळ पती मिळावा अशी प्रत्येक तरुणीची अपेक्षा असते. मात्र खूपच कमी मुलींना असा पती मिळतो. नाम ज्योतिषामध्ये अशा तरुणांबाबत उल्लेख आहे. असे तरुण त्यांच्या पत्नीवर मनामासून प्रेम करतात. तसेच तिला राणीसारखं ठेवतात. अशा तरुणांची ओळख त्यांच्या नावातील अद्याक्षरावरून पटवता येते.
2 / 6
ज्या तरुणांचं नाव ए या अद्याक्षराने सुरू होते. ते तरुण त्यांच्या पत्नीवर मनापासून प्रेम करतात. तसेच ते नात्यामध्ये पूर्ण प्रामाणिक राहतात. तसेच संसारात पत्नीला राणीसारखं वागवतात.
3 / 6
ज्या तरुणांचं नाव डी या अद्याक्षराने सुरू होते. ते सर्वांची खूप काळजी घेतात. मात्र पत्नीची काळजी घेण्यामध्ये त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. एवढंच नाही तर ते प्रत्येक कामामध्ये ते आपल्या पत्नीचा सल्ला अवश्य घेतात.
4 / 6
ज्यांचं नाव एन या अक्षरावरून सुरू होतं असे तरुण पत्नीच्या प्रेमासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. तसेच ते पत्नीचा सन्मानही करतात.
5 / 6
ज्या तरुणांचं नाव पी या अक्षराने सुरू होते. ते खूप हसतमुख असतात. तसेच ते त्यांच्या पत्नीला खूप खूश ठेवतात. ते खूप इमोशनलही असतात.
6 / 6
ज्या तरुणांचं नाव आर या अक्षराने सुरू होतं. ते त्यांच्या पत्नीशी खूप एकनिष्ट असतात. तसेच त्यांची खूप काळजी घेतात. तसेच तिला खूप सन्मान देतात. असे तरुण लाईफ पार्टनर म्हणून प्रभाव पाडतात.
टॅग्स :marriageलग्नFamilyपरिवार