कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पाऊस आणि वाऱ्यांमुळे वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:17 IST2018-05-11T17:17:06+5:302018-05-11T17:17:06+5:30

कोल्हापुरात गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांची अशी अवस्था झाली होती.(छाया- आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव)
कोल्हापुरात गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला.(छाया- आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव)
साकोली कॉर्नर येथे झाड पडल्याने ताराबाई रोडवरची वाहतूक ठप्प झाली होती. (छाया- आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव)
साकोली कॉर्नर येथे झाड पडल्याने ताराबाई रोडवरची वाहतूक ठप्प झाली होती. (छाया- आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव)
अंधारलेल्या बिंदू चौकातील हा प्रकाशखेळ (छाया- राज मकानदार)