गलती से मिस्टेक! 'या' चुका पाहून हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 15:20 IST2018-10-13T15:10:57+5:302018-10-13T15:20:28+5:30

इथून ट्रेन चालणार तरी कशी?

या गॅलरीचा उपयोग काय? इकडे जायचं कसं?

ही शिडी नेमकी जाते कुठे?

आता हा दरवाजा बंद कसा होणार?

शिडी चढून जायचं कुठे?

शिडीनं खाली आलं की भिंत तोडून पुढे जायचं का?

इतकी नागमोडी वळणं? या ट्रॅकवर ट्रेन जाणार की सायकल?