शेम टू शेम! जेव्हा संग्रहालयात 'या' मंडळींना स्वत:चीच भेट घडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 19:58 IST2018-10-08T19:53:07+5:302018-10-08T19:58:16+5:30

हा फोटो माझाच असा दावा करुन ही महिला संग्रहालयातून फोटो घरी नेऊ शकते.
चेहरा अगदी व्यवस्थित जुळतोय की...
भावा, चेहरा अगदी शेम टू शेम... फक्त कपड्याचं बघ आता...
आजोबा, फक्त कपडे आणि भाल्याचं तेवढं बघा.. बाकी चेहरा जुळतोय अगदी...
111 वर्षांपूर्वीचा समुराई आणि हे काका... फ्रेम टू फ्रेम.. शेम टू शेम...
भावड्या काय फोटो काढलाय... एकदम भारी... अगदी डिट्टो...