विद्यार्थ्यांची भन्नाट कल्पना; सौरउर्जेवर चालणाऱ्या घराची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 22:53 IST2019-12-10T22:51:48+5:302019-12-10T22:53:46+5:30

स्वीडनमधल्या चाल्मेर्स विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवर चालणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे.

पूर्णपणे सौरउर्जेवर चालणाऱ्या घरांमुळे विजेची मोठी बचत होते.

चाल्मेर्स विद्यापीठाच्या २५ विद्यार्थ्यांनी हे भन्नाट घर तयार केलं आहे.

विशेष म्हणजे या घराची निर्मिती विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केली आहे.

बाहेरुन आकर्षक दिसणारं हे घरं आतूनदेखील तितकीच सुंदर आहे.