'हे' बोर्ड वाचून तुम्ही डोक्याला हात माराल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 15:02 IST2018-07-11T14:57:54+5:302018-07-11T15:02:36+5:30

ओबेरॉय हॉटेलमधील चहा-कॉफी प्यायचीय? मग इकडे नक्की या!
इथं द्रव स्वरुपात चहा मिळतो बरं का!
इकडे चक्क मशीनगननं कान टोचतात. मग कधी जाताय कान टोचून घ्यायला?
घ्या! तुमच्यासाठी खास ऑफर! 3 बीएचकेसह कुटुंबदेखील विकलं जातंय. घेणार का?
बहुधा या मंडळींचा स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास असावा...
असा बोर्ड कधी पाहलाय का?
नेमकं काय म्हणायचंय ?
याला म्हणतात जाहिरात कौशल्य!
जनहितार्थ जारी!