शानदार, जबरदस्त! अगदी अचूक वेळी टिपण्यात आलेले अफलातून फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 21:57 IST2018-07-16T21:52:30+5:302018-07-16T21:57:04+5:30

जेव्हा सावली भलतंच काहीतरी सांगून जाते.. बहुधा हा 'फेव्हिकॉल का मजबूत जोड' असावा...

कधी कुत्र्याला गुलाबी टॉपमध्ये पाहिलंय का?

डोकं चक्रावलं ना? कसं केलं असेल हे? करा विचार!

बिच्चारा! हे सुख त्याला फक्त फोटोतच मिळतंय...

माणूस कुठे गेला?

धूर नेमका निघतोय कुठून?

आरशामुळे वेटरला मिळाले सडपातळ पाय

या माकडाचं नेमकं चाललंय काय?

अरे ते फक्त चित्र आहे.. चालला लगेच...

जाळ अन् धूर संगटच...