By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 15:02 IST
1 / 10 काहीही अशक्य असं नसतं हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. अनेकदा लहान लहान गोष्टीतुन सुद्धा मोठे अविष्कार घडून येत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्या दाखवणार आहोत. त्या भाज्या उगवताना एक सुंदर कलाकृती तयार झाली आहे. वरिल फोटोमध्ये पेरू हाताच्या पंज्याप्रमाणे आलेला दिसत आहे. 2 / 10तुम्ही लाल हिरव्या मिरच्या खाल्या असतील. ढोमळी मिर्ची सुद्धा पाहिली असेल पण त्रिशुळाच्या आकारातील मिरची तुम्ही या आधी कधीही पाहिली नसेल.3 / 10या फोटोत चक्क बटाटा बकरीच्या तोंडाप्रमाणे दिसत आहे. 4 / 10काटेरी आणि कोणताही आकार नसलेलं फणस तुम्ही पाहिलं असेल पण हे हार्टशेपचं फणसं खूप वेगळचं आहे. दोघांनी हे फणस हृदयाप्रमाणे हातात पकडले आहे. 5 / 10फुलकोबी आहे की संपूर्ण बाग आहे. त्या बाईच्या हातात न मावणारा असा फुलकोबी आहे.6 / 10दुधीची लांबी पाहून म्हणाल काठी आहे की दुधी भोपळा7 / 10ढोबळ्या मिरचीचा पोपट झालाय......8 / 10निसर्गतःच हे तयार होत असलेले आकार आहेत.9 / 10दोन लहान बाळं शांतपणे झोपली आहेत. 10 / 10दोन लहान बाळं शांतपणे झोपली आहेत.