Funny Shayari: 'बुरी नजरवाले...,' रोड ट्रिपमध्ये धमाल मजा आणतात ट्रकच्या मागे लिहिलेले डायलॉग...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 03:51 PM2022-07-28T15:51:33+5:302022-07-28T15:57:25+5:30

तुम्हीही जाता येता कधी ना कधी असं काही पाहिलंच असेल. तुम्हालाही या निमित्तानं ती आठवण होईल. तुम्हीही असं काही पाहिलं असेल तर नक्की सांगा.

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. पाहुया अशाच काही भन्नाट शायरी. तुम्हालाही नक्कीच तुमच्या जीवनातलं अर्ध ज्ञान इकडेच मिळालं असं वाटेल.

किचड मैं पैर रखोगी तो.. पाहा काय म्हणतोय हा ट्रकवाला.

हे इगोवर नक्कीच घेऊ नका, बाकी तुमची मर्जी

बुरी नजर वाले तू सौ साल जिये….

घरातून काढून टाकलं गाडी चालवणाऱ्याला…

ड्रायव्हरचं स्टेअरिंग आणि ब्रेकवालं जीवन...

हा तर शब्दांचा खेळ आहे…

पाहा काय म्हणतोय हा ट्रकवाला…असं काहीच नसतं, मुळीच नसतं

जलते है दुश्मन.. खिलते है फुल…

जबरस्तच… सोडा अफवा, घ्या व्हॅक्सिन…

मी तर मोठा होऊन ट्रकच बनणार…