लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर, भारताविरोधात असा करणार वापर! - Marathi News | China first unmanned helicopter maiden flight spy mission along border with India api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर, भारताविरोधात असा करणार वापर!

या मानवरहित हेलिकॉप्टरचं नाव AR500C आहे. हे चीनची सरकारी कंपनी एविएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने तया केलं आहे. ...

एका एअरपोर्टखाली सापडले हजारो वर्ष जुने हत्तींच्या पूर्वजांचे अवशेष, फोटो व्हायरल.... - Marathi News | ‘There are too many’: bones of 60 mammoths found in Mexico api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एका एअरपोर्टखाली सापडले हजारो वर्ष जुने हत्तींच्या पूर्वजांचे अवशेष, फोटो व्हायरल....

मेक्सिको शहरात जिथे नव्या एअरपोर्टचं काम सुरू होतं तिथे हे अवशेष मिळाले आहेत. तसेच या ठिकाणी इतरही काही प्राण्यांची हाडे मिळाली आहेत. ...

Lockdown : जेवण देता-देता भीक मागणाऱ्या तरूणीच्या पडला प्रेमात, आता लग्न करून थाटला संसार! - Marathi News | Lockdown : Men fall in love with beggar girl, Now marriage with her api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Lockdown : जेवण देता-देता भीक मागणाऱ्या तरूणीच्या पडला प्रेमात, आता लग्न करून थाटला संसार!

इथे फुटपाथवर जेवण वाटताना एक तरूण भीक मागून खाणाऱ्या तरूणीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्नही केलं. या लग्नाला अनेक लोक उपस्थित होते आणि सोशल डिस्टंसिंगची काळजीही घेण्यात आली होती. ...

'या' कारणाने हिरवा होत आहे अंटार्क्टिकातील पांढराशुभ्र बर्फ, वैज्ञानिकही झाले हैराण.... - Marathi News | Antarctica snow turning green due to climate change and algae blooms api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' कारणाने हिरवा होत आहे अंटार्क्टिकातील पांढराशुभ्र बर्फ, वैज्ञानिकही झाले हैराण....

आधी अंटार्क्टिकातील फोटो पांढरे येत होते. पण आता येथील बर्फात हिरव्या रंगाचं मिश्रण बघायला मिळत आहे. हा हिरवा रंग जास्तकरून अंटार्क्टिकातील काही भागांमध्ये आढळून येतोय. ...

भारत-चीन वादात पॅंगोंग सरोवर पुन्हा एकदा चर्चेत, इथूनच 1962 मध्ये चीनने केला होता हल्ला! - Marathi News | Amid Indo-China tension know about the strategically important pangong tso lake api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन वादात पॅंगोंग सरोवर पुन्हा एकदा चर्चेत, इथूनच 1962 मध्ये चीनने केला होता हल्ला!

1962 मध्ये येथूनच चीनने केला होता हल्ला - पॅंगोंग सरोवर 1962 पासूनच दोन्ही देशातील तणावामुळे चर्चेत राहतं. 1962 मध्ये चीनने या भागातून भारतावर मुख्य हल्ला केला होता. ...

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांकडून बीअरची डिमांड; आधी धिंगाणा, नंतर अंगावरचे कपडेच काढले! - Marathi News | Women demands beer in quarantine centre in Moradabad api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांकडून बीअरची डिमांड; आधी धिंगाणा, नंतर अंगावरचे कपडेच काढले!

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुरादाबादच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या मुंबईहून आलेल्या महिलांनी मंगळवारी सायंकाळी थेट बीअरची डिमांड केली. ...