लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

आजच्याच दिवशी झेपावलं होतं एअर इंडियाचं पहिलं लंडन फ्लाईट; तिकीट किती रुपये होतं माहित्येय? - Marathi News | On this day 08 June 1948 Air India make first international flight for London | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आजच्याच दिवशी झेपावलं होतं एअर इंडियाचं पहिलं लंडन फ्लाईट; तिकीट किती रुपये होतं माहित्येय?

आता भलेही लंडनची फ्लाइट एका स्टॉपवर थांबून मोठ्या मुश्किलीने 12 तासात पोहोचते. तेव्हा त्यावेळी ही पहिली फ्लाइट पोहोचण्यासाठी दोन दिवस लागले होते. ...

जवळपास 2 वर्षे लांब चालते हत्तीणीची प्रेग्नन्सी, जाणून घ्या यामागचं रहस्य! - Marathi News | Secret of long pregnancy of elephant reveal in research | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जवळपास 2 वर्षे लांब चालते हत्तीणीची प्रेग्नन्सी, जाणून घ्या यामागचं रहस्य!

वैज्ञानिकांना आशा आहे की, याने प्राणी संग्रहालयातील हत्तीणींच्या प्रजननासाठी फार मदत होईल. तसेच आफ्रिकेत हत्तींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भनिरोधक उपायही केले जाऊ शकतील. ...

वाह रे चोर! आधी कूलर चोरी केला अन् सकाळी पुन्हा आणून ठेवला, घटना CCTV मध्ये कैद... - Marathi News | Thieves stole cooler next day they returned back cctv photos goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वाह रे चोर! आधी कूलर चोरी केला अन् सकाळी पुन्हा आणून ठेवला, घटना CCTV मध्ये कैद...

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कूलरची चोरी आणि पुन्हा तो परत आणून ठेवण्याची ही घटना सध्या या भागात चर्चेचा विषय ठरली आहे. ...

इथे धगधगत्या ज्वालामुखीच्या टोकावर 700 वर्षांपासून केली जाते भगवान गणेशाची पूजा, रोमांचक इतिहास वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Bromo volcano ganesh temple in Indonesia | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे धगधगत्या ज्वालामुखीच्या टोकावर 700 वर्षांपासून केली जाते भगवान गणेशाची पूजा, रोमांचक इतिहास वाचून व्हाल अवाक्...

या ज्वालामुखीची आश्चर्यजनक बाब म्हणजे याच्या टोकावर एक गणेसाचं मंदिर आहे. असे मानले जाते की, या गणेशामुळेचे येथील लोक सुरक्षित आहेत. ...