ओळखा पाहू, 'गलती से मिस्टेक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 19:19 IST2019-08-27T19:09:29+5:302019-08-27T19:19:16+5:30

इंग्लीश स्पेलिंग लिहिताना कधी कधी होते चूक अन् मग फोटो होतो व्हायरल

या फोटोतील चूक तुमच्या लक्षात आली का ?

ग्रील सँडवीचऐवजी गर्ल सँडवीच असं लिहलंय. म्हणजे मुलांनी हे सँडवीच खायचंच नाही का ?

ओळखा पाहू काय चूक झालीय या फोटोत, कुठंय गलती से मिस्टेक

मॅरेज सर्टीफिकेटचा हे स्पेलींग पाहून एखादी हुश्शार मुलगी तर घटस्फोटच मागल की राव

बहुतेक इथं विक्रेत्याला बॉटल असं म्हणायचं असेल, चुकून बॉटम असं म्हणलाय ते

साधा लेमन कसला असतो माहितीय का तुम्हाला ? आम्हाला तर लिंबू म्हणजेच लेमन माहित असतंय

या भाऊला नेमकं काय विकायचंय, मोमोसऐवज मॉम केलंय गड्यानं

नोटीस अशी लिहिलीय की वाचणारा म्हणले आता उघडूच नको तू दुकान

अल्टरेशन म्हणजे काय रे भाऊ? नशिब इंग्रज सध्या भारतात राहत नाहीत

डम्ब बिर्याणी हा कोणता प्रकार आहे जेवणाचा, आम्हाला तर दम बिर्याणीच माहितीय राव