शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    आरशाच्या मदतीने सुंदररित्या असं सजवा घर

    By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 15:21 IST

    1 / 10
    चेहरा पाहण्यासाठी प्रामुख्याने आरशाचा वापर हा केला जातो. मात्र हटके पद्धतीने आरशाच्या मदतीने घर सुंदररित्या घर सजवता येतं.
    2 / 10
    घराला रॉय लूक देण्यासाठी आरशाचा उपयोग होतो. घर कसं आकर्षकरित्या सजवायचं याच्या काही हटके आयडिया...
    3 / 10
    मनी प्लान्टच्या मदतीने आराशाची सजावट केल्यास सुंदर इंटीरियर करता येते.
    4 / 10
    Royal Mirrors च्या मदतीने घराला शानदार लूक देता येतो.
    5 / 10
    वेगवेगळ्या आकारातील आरसे घराला हटके लूक देतात.
    6 / 10
    पेटिंगच्या ऐवजी ड्रॉईंग रूमची भिंत Classic Mirror Design सह अशी सजवा.
    7 / 10
    यूनिक आरशांच्या मदतीने घराला शोभा येते.
    8 / 10
    यूनिक आरशांच्या मदतीने घराला शोभा येते.
    9 / 10
    यूनिक आरशांच्या मदतीने घराला शोभा येते.
    10 / 10
    यूनिक आरशांच्या मदतीने घराला शोभा येते.
    टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHomeघर