बघावं ते नवलंच! ही छायाचित्रे पाहून तुमच्या डोक्याला आठ्या आल्याशिवाय राहणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 16:40 IST2019-06-18T16:29:03+5:302019-06-18T16:40:03+5:30

आपल्या आसपास अशा काही गोष्टी घडत असतात, ज्या पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पाहुया अशीच काही छायाचित्रे.

यांचं नेमकं चाललंय काय...

अरेरे... काय दिवस आलेत यांच्यावर

यातला खरा चेहरा ओळखा पाहू

आता हेच शिल्लक राहिलं होतं.

कोणाचं काय तर कोणाचं काय