काय अजब दुनिया आहे राव! फोटो पाहा आणि पोट धरुन हसा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 15:10 IST2018-09-11T15:06:54+5:302018-09-11T15:10:06+5:30

या बसच्या वरदेखील चाकं आहेत. बहुधा ही बस उलटल्यावरदेखील चालत असावी.

कामाचा माणूस! रस्त्यावर चालताना पण काम चालूच...

अरे हा इकडे आलाच कसा?

गॅलरीत कुणी कार पार्क करतं का?

याला पोलीस दलात कोणी भरती केलं रे!

हे कसं घडलं?