जबरदस्त! तब्बल १५ वर्षांनी नॅशनल पार्कमध्ये आढळला दुर्मीळ प्राणी Wolverine
Published: January 21, 2021 03:35 PM | Updated: January 21, 2021 04:00 PM
यलोस्टोन नॅशनल पार्कमधील मॅमथ हॉट स्प्रींग्स व्योमिंग आणि इडाहो यांच्या मधे आहे. वॉल्वरिन हा एक मध्यम आकाराचा मांसाहारी जीव असतो. सामान्यपणे तो उंच डोंगरातील जंगलात राहतो.