असावा सुंदर स्वप्नातला बंगला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 15:24 IST2019-02-05T15:20:10+5:302019-02-05T15:24:30+5:30

शहराच्या मधोमध असणाऱ्या या घरात राहण्याच्या इच्छेला आवर घालणं तसं कठीणच.
निसर्गाचा शेजार आणि पाण्याच्या सान्निध्यात असणारा हा बंगला डोळ्यात साठवून ठेवावा असाच आहे.
शहरापासून दूर, माणसांच्या-गाड्यांच्या कलकलाटापासून लांब, पक्षांच्या किलबिटाच्या जवळ नेणारा हा बंगला.
निसर्गाच्या सहवासात असणाऱ्या या बंगल्याचं स्थापत्य नजरेत भरणारं आहे.
निसर्गाची सोबत असणारा हा बंगला. एकदा आत गेल्यावर कुणाला बाहेर यावंसं वाटेल?
नदीकाठी असणारी ही भव्यदिव्य वास्तू डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे.
घरातून बाहेर पाहिल्यावर थेट नयनरम्य नजारा दिसणार; इथं राहणं कुणाला नाही आवडणार?
टुमदार घर अन् त्याला निसर्गाचा सहवास