नागपंचमीला होते येथे नागवेलीची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 17:17 IST2017-07-27T17:12:28+5:302017-07-27T17:17:52+5:30

पानमळ्यात नागवेलीची विधीवत पूजा करतांना बारी समाजातील दाम्पत्य.
कलशधारी पाच सुवासिनी महिलांनी नागवेलीच्या पुजेत सहभाग घेतला.
नागपंचमीच्या निमित्ताने काढण्यात येणा:या शोभायात्रेत नागदेवतेच्या शौर्याची गाथा तसेच नागवेलीचा इतिहास वही गायनाद्वारे सादर करण्य
शोभायात्रेत गावात ठिकठिकाणी कलशधारी सुवासिनी महिलांचे औक्षण करण्यात येते.