Supreme Leader of Iran: इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची निवड कशी केली जाते, कोण निवड करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:45 IST2026-03-02T13:41:34+5:302026-03-02T13:45:13+5:30

New Supreme Leader of Iran: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला. खामेनेई हे इराणचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते.