स्कॉटलंडमधल्या 'द आइस एडवेंचर: अ जर्नी फॉर फ्रोझन' प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 22:23 IST2017-11-15T22:18:15+5:302017-11-15T22:23:23+5:30

स्कॉटलंडमधल्या एडिनबर्ग येथे बर्फापासून बनवलेल्या मूर्तींच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

बर्फातून मूर्ती साकारणारे शिल्पकार डॅरेन जॅक्सन यांनी या मूर्ती घडवल्या आहेत.

14 नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, अनेकांनी उपस्थिती दर्शवली आहे.

बर्फातून घोड्याची घडवलेली मूर्ती ही नजरेचं पारणं फेडणारी आहे.

काळवीट एकमेकांशी झुंज खेळतानाचीही मूर्ती जॅक्सन यांनी साकारली आहे.