05:59 PM
धुळे - शिरपूर तालुक्यातील तर्हाडकसबे येथील यात्रेत ५००च्या बनावट नोटा चलनात वापरणाऱ्या अमळनेर तालुक्यातील तरुणासह दोन जणांना अटक
05:39 PM
मुंबई - माहीम दर्ग्यामागे समुद्रकिनारी सापडलेल्या अर्धवट शरीराचे आणखी अवयव मिठी नदीत सापडले
04:55 PM
जानेवारी अखेरीस मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल सुरू होणार