पुतिन आणि जिनपिंग यांची अशीही मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 19:59 IST2018-09-12T19:54:23+5:302018-09-12T19:59:17+5:30

मंगळवारी पुतिन आणि जिनपिंग यांची एका कार्यक्रमात भेट झाली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन और चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एकत्र येत एक पदार्थ बनवला.

हा कार्यक्रम संपल्यावर दोघांनी ‘फार ईस्ट स्ट्रीट’ या खाद्यमेळ्याला भेट दिली होती.

दोघांनी मिळून एका पॅनमध्ये डोश्यासारखा एक पदार्थ बनवला.

या दोघांनी दुपारचे जेवणही एकत्रित केले.