पाकिस्तानमधील लाहोर शहरात धुक्‍याची दुलई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 21:03 IST2017-11-15T20:45:48+5:302017-11-15T21:03:29+5:30

पाकिस्तानमधील लाहोर शहरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे.

वातावरणातील गारवा आणि सभोवतालचा परिसर न्याहाळीत अनेकांनी मॉर्निंग वॉकचा आनंद लुटला.

लाहोरसह पाकिस्तानमधील अनेक शहरांना धुक्याने वेढा घातला आहे.

तसेच, या धुक्यामुळे काही प्रमाणात लाहोरमधील जनजीवन विस्कळीत झाले.

येथील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात दाट धुके पडल्याने वाहतूक संथगतीने सुरु झाल्याचे पाहावयास मिळाले.