डे आॅफ द डेड! मेक्सिकोतली अनेक वर्षांपासूनची परंपरा By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 8:23 PM
1 / 5 मेक्सिकोत गत आठवड्यात भूताखेतांच्या टोळ्या रस्त्यावर उतरल्या होत्या. निमित्त होते ‘डे ऑफ द डेड’च्या तयारीचे. 2 / 5 मेक्सिकोत हे चित्र दरवर्षी दिसते. भुताचे मुखवटे लावून लोक रस्त्यावर एकत्र फेरी काढतात. 3 / 5 हा फेस्टिव्हल येथील लोकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. यावर्षी २ नोव्हेंबर रोजी ‘डे ऑफ द डेड’साजरा करण्यात येणार आहे. 4 / 5 या फेस्टिव्हलचा इतिहास खूप जुना आहे. असे सांगतात की, २००० वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. 5 / 5 पूर्वी लोक आपल्या पूर्वजांच्या थडग्यांना फुले वाहून हा दिवस साजरा करीत होते. काळानुसार यात बदल झाला आणि आता लोक उत्सवाच्या स्वरूपात हा दिवस साजरा करतात. आणखी वाचा