OMG! ही महिला आहे ७१ वर्षांची,उतारवयात तरुणींनाही लाजवेल इतकी दिसते ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:31 PM2020-05-19T16:31:13+5:302020-05-19T16:45:26+5:30

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना पाहून त्यांच्यातील वयाचा अंदाज लावणे अशक्य होते. आता बॉलिवूड कलाकारांनाही टक्कर देईल अशी ७१ वर्षीय महिलेचा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तिचा हा फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे अशक्यच इतकी ती या वयातही सुंदर दिसते.

अमेरिकेत राहणारी वेरा वांगही ७१ वर्षीची महिला आहे असे तिला पाहून अजिबात वाटणार नाही.

उतार वयातही ती इतकी सुंदर दिसते हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसतो.

ती नित्यनियमाने व्यायाम करते, योग्य आहार घेते त्यामुळेच ती या वयातही खूप सुंदर दिसते.

वयाच्या ७१ व्या वर्षात वेरा वांगचे सौंदर्य आजच्या तरूणींनाही लाजवेल असेच आहे.

तिचे अनेक स्टायलिश फोटो ती फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

तरुणींनाही लाजवेल अशा सौंदर्याची मालकीण आहे वेरा वांग.

वेरा वांग या अमेरिकेत प्रसिद्ध फॅशन डिजायनर म्हणून ओळखल्या जातात.

नेहमीच वेरा वांग यांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल केले आहेत.

त्यांना पाहून कोणीही २० वर्षाची मॉडेल असल्याचे समजतात.

वेरा वांग यांचा जन्म 1949मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता.

वेरा वांगचे आई-वडिल मूळचे चीनचे होते.1940 मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले.