शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑस्ट्रेलिया आग: मायेची ऊब... सर्जरी होईपर्यंत पिल्लू आईला बिलगून होतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 7:46 PM

1 / 5
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली. कोट्यवधी वन्यप्राणीही या आगीत मृत्युमुखी पडले आहेत. आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे.
2 / 5
साधारण 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये लाखो कांगारू अन् हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे.
3 / 5
एका गंभीर जखमी कोआला प्राण्याचा फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये आपल्या आईला बिलगलेल्या कोआलाचं पिल्लू दिसत आहे.
4 / 5
अग्नितांडवामुळे भयभीत झालेल्या काओला मादीच्या पिल्लाने आईचे ऑपरेशन होईपर्यंत तिला सोडलेच नाही.
5 / 5
उपचार करतेवेळी डॉक्टरांनी त्या पिल्लाला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्याने आईला घट्ट सोडलेच नाही.
टॅग्स :Australia fireऑस्ट्रेलिया भीषण आगhospitalहॉस्पिटलfireआगInternationalआंतरराष्ट्रीय