Hockey World Cup 2018: हॉकी विश्वचषकाचे दिमाखात उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 12:32 IST2018-11-27T20:32:06+5:302018-11-28T12:32:42+5:30

माधुरीच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकून घेतली.
शाहरुख खानने चक दे इंडिया सिनेमातील संवादांनी चाहत्यांना मंत्रमुग्घ केले.
महान संगीतकार ए आर रेहमान यांचे संगीत श्रवणीय होते.
प्रसिद्ध वादक शिवमणी यांच्याबरोबर सेल्फी काढायचा मोह आवरता आला नाही.
उद्घाटन सोहळ्यामध्ये नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती.
उद्घाटन सोहळ्यामध्ये विविध रंगांची उधळण पाहायला मिळाली.