तणावग्रस्त आहात? हे करा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 15:08 IST2018-09-28T15:04:40+5:302018-09-28T15:08:57+5:30

न्यूझीलंडमध्ये जॉर्बिंगकडे एक स्ट्रेस बस्टर गेम म्हणून पाहिले जाते. हळूहळू हा खेळ भारतातही रुजू लागला आहे.
तणाव कमी करण्यासाठी मसाज एक उत्तम उपाय आहे. शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल राखण्यास मसाज चांगल्याप्रकारे मदत करते.
विशेष प्रकारच्या माशांच्या मदतीनं पायांना फिश स्पा केला जातो. यामध्ये मासे पाय आणि टाचांवरील मृत त्वचा खातात.
अॅक्युपंक्चरमध्ये शरीरातील प्रेशर पॉईंट्स बारीक सुईंच्या मदतीनं टोचले जातात. कंबर, पाठ आणि मानेच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
तणाव कमी करण्यासाठी आता कीर्तनाचाही आधार घेतला जातो. भारतीय परंपरेसोबत आता कीर्तनाची आवड पाश्चिमात्य देशांमध्येही पसरत आहे.