हसावं की रडावं! कोरोनाच्या भीतीने ऑस्ट्रेलिया सरकारने शारीरिक संबंधाबाबत काढल्या अजब गाइडलाईन...
Published: January 13, 2021 04:25 PM | Updated: January 13, 2021 04:37 PM
सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी दीड मीटरचं अंतर, हॅंडवॉश आणि पार्टनरला कंबरेकडून मिठी मारण्यासारख्या गोष्टींवर जोर दिला जात आहे.