चोरीचा मामला! काही लोकांना होते पुन्हा पुन्हा चोरी करण्याची इच्छा, काय आहे या अनोख्या आजाराचं कारण...
Published: March 4, 2021 11:14 AM | Updated: March 4, 2021 11:26 AM
Kleptomania छ चोरी करताना मानसिक अवस्था अशी होती की, ते स्वत:ला रोखूच शकत नव्हते. याला एक मानसिक आजार मानलं जातं. ज्यात डिप्रेशन आणि इतर लक्षणांसोबतच चोरी करण्याचंही एक लक्षण दिसतं.