'या' सहा सोप्या गोष्टी करून घटना पोस्ट प्रेग्नन्सी वजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 15:41 IST2018-02-20T15:37:45+5:302018-02-20T15:41:27+5:30

योग्य व संतुलित आहार घ्या. दिवसातून पाच वेळा योग्य प्रमाणात फळ व भाज्या खा.
फायबर जास्त असलेले पदार्थ खा. ओट्स, सोयाबीन, डाळ, धान्य आणि बियाणांचा जास्त समावेश आहारात करा.
योग्य प्रोटीनचा समावेश. आहारात अंडी, मांस, मासे, शेंगदाणे, काजू यांचा समावेश करा.
भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. पाणी जास्त प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे कमी खाल्लं जातं.
व्यायाम करा. योग्य आहाराबरोबर व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे.
पुरेशी झोपं घ्या. पुरेशी झोप न होणं वजनावर वाईट परिणाम करतं.