धूळ, प्रदूषणामुळे येणारा खोकला की कोरोनाचं संक्रमण? असा ओळखा या दोघांमधील फरक
Published: October 26, 2020 06:36 PM | Updated: October 26, 2020 06:45 PM
CoronaVirus News & latest Updates : घसा खवखवणे आणि कोरडे खोकला ही कोरोनाची विषाणूची लक्षणं आहेत, परंतु बाह्य वातावरणामुळे देखील दम लागणं घसा खवखवणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात.