शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अचूक 'टायमिंग'साठी मेस्सी, रोनाल्डो यांना मोजावे लागतात लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 5:48 PM

1 / 5
रोनाल्डोकडे ५० महागडी घड्याळे आहेत. यापैकी सर्वात महागडे असलेले घड्याळ २० लाख डॉलर एवढे महाग आहे.
2 / 5
नेयमार गा गागा मिलानो या महागड्या घडाळ्यांच्या कंपनीचा सदिच्छादूत आहे. नेयमारकडे १६ महागडी घड्याळं आहेत, ज्यांची किंमत जवळपास १ लाख ८० हजार डॉलर एवढी आहे.
3 / 5
मेस्सीने स्वत:साठी एक घड्याळ बनवून घेते आहे, ज्याची किंमत ८४ हजार डॉलर एवढी आहे.
4 / 5
बेंझामाकडे व्हाइट गोल्डचे घड्याळ आहे, ज्याची किंमत ६० हजार डॉलर एवढी आहे.
5 / 5
मँचेस्टर युनायटेडच्या लिंगार्डकडे १, ९२, ६०० डॉलरचे महागडे घड्याळ आहे.
टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सीNeymarनेमार