'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारी सिंग लवकरच होणार आई, बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:22 IST2022-02-18T16:22:19+5:302022-02-18T16:22:19+5:30

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अभिनेत्री मोहिना कुमारी सिंह लवकरच आई होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोहिनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये मोहिना पती सुयश रावतसोबत तिचा बेबी बम्प फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत मोहिनाने लिहिले की, 'नवीन सुरुवात, सगळ्यांसोबत आनंदाची बातमी शेअर करत आहे @suyeshrawat. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये मोहिना कुमारी सिंह तिच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोहेनाचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मोहिना कुमारी सिंहने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सुयश रावतसोबत लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)