फ्रंट ओपन मोनोकनीमध्ये Urfi Javedने दाखवला स्वॅग, चाहते म्हणाले - गॉर्जियस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 16:23 IST2022-05-18T15:53:48+5:302022-05-18T16:23:43+5:30

इंटरनेट सेन्सेशन उर्फी ​​जावेदचे चाहते अभिनेत्रीला खूप मिस करत होते आणि तिचा नवा लूक पाहण्यासाठी उत्सुक होते. उर्फी जावेदने तिचे नवे फोटो शेअर करून चाहत्यांना खूश केले आहे.(Photo Instagram)

लेटेस्ट फोटोंनी उर्फी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. यावेळी उर्फी ब्लॅक मोनोकोनीमध्ये दिसली. फ्रंट ओपन मोनोकिनीच्या लूकने अभिनेत्रीने इंटरनेटचा पार वाढवला आहे. (Photo Instagram)

ब्लॅक फ्रंट ओपन मोनोकनीमध्ये उर्फीचे एक्सप्रेशन, अ‍ॅटिट्यूड आणि स्टाइल हे सर्व काही फोटोंमध्ये आहे. (Photo Instagram)

ब्लॅक मोनोकिनीसह, उर्फीने न्यूड पिंक लिपस्टिक, विंग्ड आयलाइनर, मस्करा आणि ब्लशरसह तिचा मेकअप लुक पूर्ण केला आहे. (Photo Instagram)

कॅमेऱ्याकडे बघून उर्फीने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंना अवघ्या 1 तासात हजारो लाईक्स आले आहेत.(Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर उर्फी जावेदचे ३.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)