Bhojpuri Actresses : या आहेत भोजपुरीतील टॉप-१० अभिनेत्री, सनी लियोनी-नोरा फतेहीपेक्षा आहेत हॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 23:53 IST2022-03-08T23:46:58+5:302022-03-08T23:53:37+5:30

Top 10 Bhojpuri Actresses : भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री ग्लॅमरच्याबाबतीत हिंदी सिनेमातील अभिनेत्रींनाही कडवी टक्कर देतात. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे. आज आपण पाहुयात कोण आहेत सध्याच्या टॉप १० भोजपुरी अभिनेत्री.

भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री ग्लॅमरच्याबाबतीत हिंदी सिनेमातील अभिनेत्रींनाही कडवी टक्कर देतात. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे. आज आपण पाहुयात कोण आहेत सध्याच्या टॉप १० भोजपुरी अभिनेत्री.

अंतरा बिस्वास ऊर्फ मोनालिसाचं नाव भोजपुरीपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत प्रसिद्ध आहे. तिचा सुपर सेक्सी अंदाज लपून राहिलेला नाही. मोनालिसाचे बिकीनीमधील फोटो व्हायरल होत असतात.

भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधूचं नाव भोजपुरीमधील सर्वात हॉट अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. एमएमएस लिकमुळे ती चर्चेत आली होती. त्याशिवाय बोल्ड इमेजमुळेही ती चर्चेत असते.

काजल राघवानी हिली खेसारी लाल यादवची हिरोईन म्हटले जाते. दोघांनी अनेक भोजपुरी चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तिचाही भोजपुरीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये समावेश केला जातो.

भोजपुरी अभिनेत्री निधी झा हिला तिच्या अदांमुले लाखो लाईक्स मिळतात. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्राची सिंह हिला भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील सनी लियोनी म्हणून ओळखली जाते. सध्या ती तिच्या किलर फोटोंमुळे चर्चेत असते.

काव्या सिंह भोजपुरीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने दक्षिणेपासून हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. मात्र भोजपुरी चित्रपटांमुळे तिला खास ओळख मिळाली आहे.

भोजपुरी चित्रपटांमधील सुपरहिट अभिनेत्री बिग बॉस ओटीटीमध्ये ही आपला जलवा दाखवला होता. तिचा अभिनय जबरदस्त आहे, त्याचं थोडंस श्रेय तिच्या ग्लॅमरस अंदाजालाही आहे.

रानी चटर्जीने २००३ मध्ये मनोज तिवारीसोबत ससुरा बडा पैसावाला चित्रपटातून पदार्पण केले होते. आज तिचा भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये समावेश होतो.

नेहा मलिकचा भोजपुरी चित्रपटातील ग्लॅमरस हिरोईन्समध्ये समावेश होतो. तिचा स्टायलिश आणि चार्मिंग लूक फॅन्सना भुरळ पाडतो. ती सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. नेहाच्या या फॅशनेबल लूकवर फॅन्स फिदा असतात.

भोजपुरी चित्रपटातील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये नम्रता मल्लाचा समावेश होतो. न्यूड फोटोशूटमुळे नम्रता मल्ला खूप चर्चेत आली होती.