'ठरलं तर मग' फेम साक्षीची दुबई सफर, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 17:01 IST2024-07-09T16:46:10+5:302024-07-09T17:01:41+5:30
Ketaki Palav : अभिनेत्री केतकी पालव हिने दुबई सफरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे चर्चेत आले आहेत.

'ठरलं तर मग' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री केतकी पालव या मालिकेत 'साक्षी शिखरे' ही भूमिका साकारते.
केतकीने आजपर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या 'साक्षी'च्या भूमिकेतून घराघरात पोहोचली आहे.
अलिकडेच केतकी दुबईत फिरण्यासाठी गेली होती.
तिने दुबईतील वाळवंटातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
केतकी पालव हिने दुबईतील वाळवंटात एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
केतकी पालवच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.