Suhana Khan Photos: सुहाना खानने शेअर केला मिरर सेल्फी, ग्लॅमरस फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 18:18 IST2022-08-03T18:18:43+5:302022-08-03T18:18:43+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी सुहाना खान पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुहानाने तिचा मिरर सेल्फी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
सुहाना खानचा स्टायलिश मिरर सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
सुहाना खान झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर सुहाना खानचे जवळपास 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
(फोटो इंस्टाग्राम)