श्वेता तिवारी पुन्हा एकदा आली ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 07:35 PM2021-11-01T19:35:07+5:302021-11-01T19:35:07+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे.

श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर क्रिस्टलने सजलेला मिनी ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसची किंमत १८ हजार रुपये आहे.

श्वेता तिवारी नुकतीच खतरों के खिलाडीमध्ये दिसली.

वयाची ४० उलटलेली असताना श्वेता तिवारी आजही दिसते ग्लॅमरस

श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

श्वेता तिवारीचे सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहे.(सर्व फोटो-इंस्टाग्राम)