सौम्या टंडनने पिवळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले, सोशल मीडियावर आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:59 IST2022-06-15T17:59:21+5:302022-06-15T17:59:21+5:30

टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडनने 'भाभी जी घर पर है!' या टीव्ही शोमधून पदार्पण केले. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सौम्या टंडन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तिचे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा सौम्याने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप बोल्ड अवतारात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सौम्या पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे, यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सौम्या टंडनच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सौम्या टंडनचे इंस्टाग्रामवर ८.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)