सईच्या या अदा पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:00 AM2019-03-31T06:00:00+5:302019-03-31T06:00:02+5:30

मराठी सिनेसृष्टीतली ग्लॅमरस अभिनेत्री अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे. नुकतेच तिने एक खास फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये ग्लॅमरस अंदाज असलेला सईचे फोटो कुणालाही घायाळ करेल असेच आहेत

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहे