स्ट्रेपलेस ब्लाऊज अन् ट्रान्सपरंट साडी; Rubina Dilaik चा गॉर्जियस लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 07:00 IST2022-03-01T07:00:00+5:302022-03-01T07:00:00+5:30
Rubina dilaik: कलाविश्वाप्रमाणे रुबिना सोशल मीडियावर सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच तिने बार्बी लूक शेअर केला होता. त्यानंतर आता तिने सुंदर असे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुबिना दिलैक (Rubina Dilaik). उत्तम अभिनय शैली आणि सौंदर्य यामुळे रुबिनाने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर राज्य केलं आहे.
कलाविश्वाप्रमाणे रुबिना सोशल मीडियावर सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच तिने बार्बी लूक शेअर केला होता. त्यानंतर आता तिने सुंदर असे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
अलिकडेच रुबिनाने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील सिजलिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
अलिकडेच रुबिनाने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील सिजलिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
रुबिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने स्ट्रेपलेस ब्लाऊज आणि त्यावर ट्रान्सपरंट साडी नेसली आहे.
रुबिना कायमच फोटोच्या माध्यमातून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
रुबिनाच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत असतात. या फोटोवर केवळ एका तासामध्ये हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाले आहेत.
वेस्टर्न असो वा इंडियन रुबिना कोणत्याही स्टाइलमध्ये सुंदर दिसते.