'पवित्र रिश्ता'ची पूर्वी बघा आता दिसते कशी? पाहून तुमचीही हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 13:09 IST2021-06-29T13:03:39+5:302021-06-29T13:09:41+5:30

'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री आशा नेगी सध्या प्रचंड चर्चेत आहेत. चर्चेत यायला कारणीभूत ठरले आहेत. तिचे बोल्ड फोटो. आशा नेगीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहेत.

'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे पूर्वी म्हणजेच आशा नेगी प्रकाशझोतात आली होती.

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते.आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.

याआधीही आशा नेगीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.सोशल मीडियावर सध्या आशाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

यातील एका फोटोत तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

मादक अदा आणि त्याहून हॉट ड्रेसिंग अशा अवतारात तिचे काही फोतो तिने शेअर केले आहेत.

आशा नेगीच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.