Must See : बॉलिवूड सेलिब्रिटींचा एअरपोर्ट अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-21T11:44:33+5:302018-06-27T20:11:34+5:30

चित्रपटाची शूटिंग, आऊटिंग, व्हॅकेशन्स येथे जाण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींना विमानतळावरूनच जास्त ये-जा करावी लागते. त्यामुळे फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात ते कैद होतात. त्यांचा एअरपोर्टवर लूक कसा असतो? हे पाहण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. मग पाहायचाय ना, तुम्हाला या सेलिब्रिटींचा असा कूल अंदाज...