भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा नवा फोटोशूट करतोय चाहत्यांना घायाळ.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 18:33 IST2020-03-05T18:17:25+5:302020-03-05T18:33:36+5:30

मोनालिसा

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये मोनालिसाने जांभळ्या रंगाची साडी घातली आहे.

या जांभळया साडी मध्ये मोनालिसा खुपच मादक दिसत आहे.

या जांभळ्या साडीवर तिने हलका मेकअप केला होता आणि केस मोकळे सोडले होते.

याशिवाय मोनालिसाने साडीच्या रंगाला जुळणाऱ्या बांगड्या घातल्या होत्या.

या फोटोंमध्ये अभिनेत्री वेगवेगळे पोझ दिताना दिसत आहे.

मोनालिसाच्या चाहत्यांना तिचे हे जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटो खूप आवडतं आहे .

मोनालिसा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

मोनालिसा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते

मोनालिसा ही एक भोजपुरी अभिनेत्री आहे

या अभिनेत्रीला भोजपुरी इंडस्ट्रीत सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक मानली जाते.

बिग बॉसच्या सीजन १० मुळे मोनालिसाच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

भोजपुरी सिनेमात एन्ट्री घेण्यापूर्वी तिने मोनालिसा या नावाने सिनेसृष्टीत पदार्पण केले