ये सफरनामा...! गोव्याच्या समुद्रकिनारी मधुराणी प्रभुलकरचं सुंदर फोटोशूट, नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:58 IST2025-04-29T17:51:22+5:302025-04-29T17:58:48+5:30
गोव्याच्या समुद्रकिनारी मधुराणी प्रभुलकरचं फोटोशूट, कॅप्शनने वेधलं लक्ष

मधुराणी प्रभुलकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
त्यानंतर आता मधुराणी रंगभूमीवर 'ज्याचा त्याचा विठ्ठ्ल' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
सध्या मधुराणी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत अभिनेत्री गोव्यात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटते आहे.
सोशल मीडियावर तिने गोवा बीचवरील सनकिस्ड फोटो शेअर केले आहे.
सोशल मीडियावर तिने गोवा बीचवरील सनकिस्ड फोटो शेअर केले आहे.