शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विराजसच्या आधी 'या' व्यक्तीने केलं होतं शिवानीला प्रपोज; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 8:00 AM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे.
2 / 9
'शेजारी शेजारी' या मालिकेतून शिवानीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने महुआ ही भूमिका साकारली होती.
3 / 9
शिवानीने फुंतरु आणि अँड जरा हटके या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
4 / 9
शिवानीने काही महिन्यांपूर्वीच अभिनेता विराजस कुलकर्णी याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
5 / 9
सध्या शिवानी तिच्या जुन्या आठवणींमुळे चर्चेत येत आहे. शिवानीने अलिकडेच 'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत तिच्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला.
6 / 9
'शाळेत असताना तुला कोणी प्रपोज केलं होतं का?' असा प्रश्न शिवानीला विचारण्यात आला होता. त्यावर तिने होकारार्थी उत्तर दिलं.
7 / 9
'हो. शाळेत असताना मला एका मुलाने प्रपोज केलं होतं आणि मी त्याचं नाव सांगितलं होतं', असं शिवानी म्हणाली.
8 / 9
थोडक्यात, विराजसच्या आधी शिवानीला शाळेतल्या एका मुलाने प्रपोज केलं
9 / 9
शिवानी आणि विराजसचं लव्ह मॅरेज असून मोठ्या थाटात त्यांनी लग्नगाठ बांधली.
टॅग्स :shivani rangoleशिवानी रांगोळेTelevisionटेलिव्हिजनCelebrityसेलिब्रिटीcinemaसिनेमा