फक्त निखळ सौंदर्य!! प्रार्थनाचे फोटो पाहून चाहते झाले नि:शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:13 IST2022-04-22T10:06:00+5:302022-04-22T12:13:40+5:30
Prarthana behere:उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रार्थना तिच्या सौंदर्याचीही भुरळ नेटकऱ्यांवर पाडत असते.

सध्याच्या घडीला प्रार्थना बेहरे हे नाव कोणालाही नवीन नाही.
अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या प्रार्थनाने तिचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे.
सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा कामत ही भूमिका साकारत आहे.
उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रार्थना तिच्या सौंदर्याचीही भुरळ नेटकऱ्यांवर पाडत असते.
प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच प्रार्थनाने एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
अलिकडेच प्रार्थनाने एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोंमधील तिचा साधेपणा प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे.