पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली प्राजक्ता; तिचे फोटो पाहाल तर सारं काही विसरुन जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 18:42 IST2023-09-04T18:39:53+5:302023-09-04T18:42:53+5:30

Prajakta gaikwad:प्राजक्ताने बोल्ड लूकमध्ये नवीन फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे तिचा हा लूक सुद्धा चाहत्यांना कमालीचा आवडला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाई ही भूमिका साकारुन प्राजक्ताने कमालीची लोकप्रियता मिळवली.

प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

कायम पारंपरिक साजशृंगारात वा ऐतिहासिक लूकमध्ये फोटोशूट करणाऱ्या प्राजक्ताने यावेळी पहिल्यांदाच एका हटके लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.

प्राजक्ता पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली आहे.

प्राजक्ताने बोल्ड लूकमध्ये नवीन फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे तिचा हा लूक सुद्धा चाहत्यांना कमालीचा आवडला आहे.